…प्रणालीतील विकेंद्रीकरण…


प्रणालीतील विकेंद्रीकरण
शालार्थ या प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रणालीचे विकेंद्रीकरण  महत्वाचे होते .. त्यादृष्टीने विकेंद्रीकरणाच्या तत्वाच्या मदतीने खालील LEVEL निश्चित करण्यात आल्या आहेत..
DDO 1st level
DDO 2nd level
DDO 3rd level
DDO 4th level
मुख्याध्यापक
गटशिक्षणाधिकारी
शिक्षणाधिकारी
मुख्य लेखा  व वित्त अधिकारी ,जिल्हा परिषद
HEAD MASTER
B.E.O.
E.O.
C.A.F.O.
-
-
REPORTING DDO
-

प्रणालीतील सर्व कामे या LEVEL च्या मदतीने उत्तम होतील अशी अशा वाटते...