शालार्थ प्रणाली : प्रवेश

- WEB BROWSER म्हणून WINDOWS EXPLORER (७.० & above )किंवा FIREFOX BROWSER वापरावा.
- WEB ADDRESS हा BING, GOOGLE,YAHOO,MSN यामध्ये SEARCH करू नये. तो ADDRESS BAR मधेच टाकावा.अन्यथा WINDOW OPEN होणार नाही.
- खालील WEB ADDRESS टाका.
website -1) www.shalarth.maharashtra.gov.in

- त्यानंतर POP-UP BLOCKER अशी एक छोटी पट्टी वरती दिसेल. त्यावर click करून २ रा ALWAYS ALLOW......हा पर्याय निवडा.(वरच्या image मध्ये तो निवडला आहे.)
शालार्थ ची WINDOW दिसेल.. (खाली WINDOW दाखवली आहे.)
- USER NAME आणि PASSWORD त्यात टाकावयाचा आहे.
- USER NAME - प्रत्येक शाळेला आपला USER NAME बनवायचा आहे. तो शाळांना MASTER TRAINER कडून बनवून मिळेल.(तो कसा बनवावा ;त्याविषयीची माहिती पुढे POST मध्ये सांगितली आहे. )
- PASSWORD - ifms123 हा आहे.
टीप - ***महत्वाचे***
(सुरवातीला
या PASSWORD च्या सह्यायाने LOGIN करावयाचे आहे.LOGIN केल्यानंतर पहिली
WINDOW PASSWORD बदलाविषयाची आहे. तेथे PASSWORD बदलावा )- PASSWORD लिहिताना आपण VIRTUAL KEYPAD सुदधा वापरू शकतो.. वरील स्क्रीन पहा.
- PASSWORD विसरला तर ....?
जर आपला PASSWORD विसरला असेल तर FORGOT PASSWORD यावर CLICK करावे. मग खालील WINDOW OPEN होईल.
तिच्यात USER NAME टाकावा.तो जर बरोबर असेल तर तुम्हाला पुढची WINDOW अशी दिसेल..
यामध्ये जन्मदिनांक ,तसेच एका गुप्त प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे.. तो प्रश्न आणि ते उत्तर जर पुन्हा कधी PASSWORD विसरला तर उपयोगात येते.
यामध्ये जन्मदिनांक ,तसेच एका गुप्त प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे.. तो प्रश्न आणि ते उत्तर जर पुन्हा कधी PASSWORD विसरला तर उपयोगात येते.
सर्व माहिती भरल्यावर RESET BUTTON वर CLICK करावे. आणि मग तुमचा PASSWORD RESET होऊन तो DEFAULT PASSWORD आहे,तो होतो..
- PASSWORD असा असावा....
आता आपण प्रणाली मध्ये पोहचलो आहोत.......
|