नेहमीच्या प्रश्नांची उत्तरे ....
तुमच्या काही शंका असतील तर त्या BLOG /SITE वरील " शंका विचारा " इथे मांडा .त्या सोडवल्या जातील..
- USER NAME व PASSWORD टाकताना ..
- USER NAME मध्ये शाळेचा ID टाकल्यानंतर _AST टाकावेच..( _ हे चिन्ह टाकताना CTRL व - हे KEYBOARD वरील BUTTON दाबावे.)
- PASSWORD SMALL मधेच असावा .
- लाल रंगाच्या या * विषयी
- असा * असणाऱ्या या SITE वरील सर्व जागा भरणे . अपरिहार्य आहे.
- WEB ADDRESS विषयी...
- तो कृपया SEARCH करू नका.. तो ADDRESS BAR मधेच टाका.
- संगणकाचा INTERNET EXPOLERER हा BROWSER ७.० किंवा त्याहून UPDATED असावा.
- सुरवातीला ADDRESS टाकून GO केले असता POP - UP BLOCKER ची छोटी पट्टी वरती/खाली येते .. तिच्या विषयी जागरूक राहून ALWAYS ALLOW हा पर्याय निवडावा..
- EMPLOYEE FORM भरताना देवनागरी मध्ये नाव लिहताना....
देवनागरी मध्ये नाव लिहिताना खूप नावांचा PROBLEM निर्माण होत आहे.. त्यासाठी खालील स्टेप ने काम करावे..
हा SAVE झालेले FORM आपल्याला उद्या ती माहिती मिळाल्यावर भरायचा असल्यास WORKLIST > PAYROLL >EMPLOYEE CONFIG. FORM> DRAFT FORM यावर CLICK करावे. DRAFT मधील सर्व FORM आपल्याला दिसतील. आपल्याला ज्यात माहिती भरायची आहे,तो SELECT करावा व हवी ती माहिती भरून तो UPDATE वर CLICK करून UPDATE करावा किंवा सर्व भरून झाला असेल तर DDO LVL२ ला पाठवावा. नंतरच आपल्याला SHALARTH ID मिळणार आहे.
- प्रथम आपण FORM भरत असलेले शालार्थ चे PAGE MINIMISE (वरील - असे चिन्ह दाबून )करावे.
- नंतर नवीन TAB मध्ये GOOGLE या SEARCH मध्ये " TYPE IN MARATHI " असे SEARCH करावे..
- आलेल्या पर्यामधील पहिलाच TYPE IN MARATHI -GOOGLE TRANSLITERATION हा पर्याय निवडा..
- यातील PAD वर आपल्याला हव्या असणाऱ्या नावाचे ENGLISH SPELLING टाका.. समोर बरोबर नावाचे ६ पर्याय दिसतील त्यातील आपल्याला पाहिजे त्यावर CLICK करा.
- असे पूर्ण नाव तयार करून ते MOUSE च्या सहायाने SELECT करा.
- CTRL C दाबून ते COPY करा.
- पुन्हा आपल्या शालार्थच्या FORM मध्ये येऊन आपणास जिथे नाव लिहायचे आहे तिथे CLICK करा.
- CTRL V दाबून ते नाव PASTE करा. नाव हवे तसे आले असेल..
- शालार्थ प्रणाली मधील वेगवेगळ्या LEVEL ..
ZP
(4 LEVELS) |
CORPORATION / PRIVATE
(3 LEVELS) | ||
DDO LEVEL
|
OFFICER
|
DDO LEVEL
|
OFFICER
|
1 ST
|
HEAD MASTER
|
1 ST
|
HEAD MASTER
|
2 ND
|
BEO
,PANCHAYAT SAMITI . |
2 ND
|
EO,
SHIKSHAN MANDAL. |
3 RD
|
EO,
ZILHA PARISHAD. |
3 RD
|
DY.
DIRECTOR ,EDUCATION. |
4 TH
|
CHIEF ACCOUNTANT AND FIANACE OFFICER ,ZILHA PARISHAD.
|
NONE
|
- FORM DRAFT मध्ये SAVE करण्याविषयी