(शाळेसाठी पद निर्मिती)..
थोडक्यात काय :
शालार्थ प्रणालीमध्ये या भागात / टप्प्यात REPORTING DDO (शिक्षणाधिकारी ,जिल्हा परिषद ) यांच्या LOGIN मध्ये जाऊन काम करावयाचे आहे. प्रत्येक शाळेला खालील गोष्टी या भागात मिळणार आहेत ; ज्यामुळे शाळा निर्माण होईल..
१} शाळेला संच मान्यतेनुसार पद मान्यतेची ORDER मिळेल..(ORDER MASTER).
२} शाळेला संच मान्यतेनुसार पद मिळतील...(ENTRY OF POST ).
३} शाळेला कोणत्या SCHEME अंतर्गत शासनाकडून सहाय्य मिळते ;ती SCHEME मिळेल.
४} शाळेला लागू असलेले ALLOWANCES & DEDUCTION मिळतील.
- १} शाळेला द्यावयाच्या POST संबंधी G .R ./ ORDER / शाळा संचिता माहिती प्रत UPLOAD करणे.
मग वरील WINDOW OPEN होईल.
- त्यामध्ये शाळा संचिता माहिती प्रत SANCTION NO .,G .R,.ORDER DATE टाकून ORDER / शाळा संचिता माहिती प्रत UPLOAD करायची आहे. 30 SEP च्या पटावरून मिळालेल्या मान्यताप्राप्त शिक्षकांची संख्या (संच मान्यता ) UPLOAD करायची आहे. त्यावरील जावक नं ORDER NO . व DATE GR DATE म्हणून घेऊ शकतो.. तसेच १९९६ च्या G.R. ची मदत मिळू शकते.
- प्रत्येक शाळेला फक्त त्याच शाळेची संच मान्यता बनवून UPLOAD केली तरी चालेल; नाहीतर सर्व केंद्राची / तालुक्याची एकच बनवून ती सर्व ठिकाणी वापरली तरी चालेल.एका शाळेला आपण अधिक ORDER पण देऊ शकतो..
- DEPARTMENT ,ORDER NO ,ORDER DATE ,GR TYPE -STATE ORDER / DCPS ORDER निवडावा . FILE BROWSE करून "ADD ATTACHMENT " वर CLICK करावे. मग ती ORDER UPLOAD होईल.
- नंतर ADD बटनावर CLICK करून ती शाळेला मिळावी यासाठी SAVE वर CLICK करा.
टीप : ORDER दिल्या तरच POST देता येतात...
- २} शाळेला POST देणे..
शाळा APPROVE केल्यानंतर शाळा चालवण्यासाठी आवश्यक असणारा STAFF RECRUIT करायचे आहे. त्यासाठी WORKLIST > PAYROLL >MASTER SCREEN > ENTRY OF POST वर CLICK करावे. त्यानंतर खालील WINDOW OPEN होईल.
"ADD NEW ENTRY "वर CLICK करावे.मग खालील WINDOW OPEN होईल.
या मध्ये TYPE OF POST -PERMANANT /TEMPORARY , REPORTING DDO मध्ये ज्या शाळेला POST द्यायच्या आहेत ती शाळा निवडावी. GR NO / GR DATE आपण MASTER ORDER मध्ये दिलेल्या GR ची असेल. DESIGNATION मध्ये HEADMASTER /ASST TEACHER /शिक्षण सेवक अश्या POST निवडाव्यात.. POST कधीपासून SANCTION आहेत (३० SEP पासून..???) व किती POST ADD करायच्या आहेत, ते निवडावे.
फक्त TEMPORARY POST भरताना SERVICE END DATE भरावी लागेल.
३} शाळेला SCHEME देणे
आपली शाळा शासनाकडून कुठल्या SCHEME वर वेतन सहाय्य घेते ,ती SCHEME प्रत्येक शाळेला ADD करायची आहे..
WORKLIST > PAYROLL > ORAGANAZITAION SCHEME या PATH ने जावे.

- प्रत्येक शाळेला SCHEME ADD करावयाची आहे.
- जिल्हा परिषदेसाठी ती २२०२०१७३या SCHEME CODE शी संबंधित आहे. तरीही ती CONFIRM करून घ्या.
- वरील आकृतीमधील माहितीप्रमाणे माहिती भरावी.आणि ADD SCHEME वर CLICK करावे.
- SCHEME आपोआप ADD होईल. (शाळेच्या LOGIN मधून BILL GROUP MAINTAINACE मध्ये पाहता येईल.)
- ४} शाळेला मान्य असणारी ALLOWANCES & DEDUCTION देणे.
WORKLIST > PAYROLL > DEPT .ELIGIBILITY FOR ALLOWANCES &DEDUCTION
वरील window मध्ये शाळेचे नाव निवडायचे आहे. ते निवडल्यावर खालील window open होईल.
ALLOWANCES ,DEDUCTION ,NON GOV. DEDUCTION.,LOANS ETC. आपल्याला लागू असतील त्या ठिकाणी मार्क करावे. CHANGE केल्याची दिनांक तिथे लिहायची आहे.
उदा. ALLOWANCES - HRA, DA, TA, CLA,...
DEDUCTIONS - GPF ,GIS ,P.T.,INCOME TAX...
NON GOV. DEDUCTION. - LIC, CO.OP.BANK ,MIS..
LOANS &ADVANCES - F.A. , GPF(IAS),HBA HOUSE...
अश्या प्रकारे शालार्थ प्रणालीचा POST CREATION टप्पा / भाग संपला आहे.