शालार्थ प्रणाली : CONFIGURATION-2
| शाळा CODE; GENERATE झाल्यानंतर SIGNING AUTHORITY व OFFICE DETAILS भरूनच CONFIGURATION पूर्ण होते. |
प्रस्तावना :-
- USER ID आणि PASSWORD टाकल्यावर वरील WINDOW OPEN होईल. यात वरती फक्त २ OPTION दिसतील. १) WORKLIST २) REPORTS ... आपल्याला फक्त WORKLIST मध्ये काम करावयाचे आहे.
- MOUSE ने WORKLIST वर CLICK करा किंवा F८ दाबून KEYBOARD वरील ARROW च्या सहायाने WORKLIST वरील OPTION पहा.
- WORKLIST मध्ये ४ OPTION दिसतील ...१) DCPS (defined contribution pension scheme ) .. २) PAYROLL .. ३)GPF (general provident fund).. ४) LOANS & ADVANCES या प्रत्येक OPTION ला SUB-OPTION ही आहेत. त्या OPTION वर CURSER नेले असता ते आपल्याला पहावयास मिळतील ..
- सध्या फक्त PAYROLL शी आपले काम आहे. त्यामुळे त्यातील SUB-OPTION आपण पाहू... खालील चित्रात आपणाला PAYROLL मधील MAIN 6 OPTION दिसत आहेत . तसेच पहिल्या MAIN OPTION PROFILE ORG. /OFFICE मधील आणखी SUB-OPTION दिले आहेत.
WORKLIST > PAYROLL >PROFILE >PROFILE ORAG./OFFICE INFORMATION..
* खालील WINDOW OPEN होईल..
टीप - लाल रंगाने * या चिन्हासाहित दाखवलेल्या जागा भरणे अनिवार्य आहे ; अन्यथा माहिती पूर्ण होत नाही...
प्रथम EDIT या OPTION वर CLICK करावे...
अ) PARENT DEPARTMENT BY DEFAULT दिले असेल.
* खालील WINDOW OPEN होईल..
टीप - लाल रंगाने * या चिन्हासाहित दाखवलेल्या जागा भरणे अनिवार्य आहे ; अन्यथा माहिती पूर्ण होत नाही...
प्रथम EDIT या OPTION वर CLICK करावे...
अ) PARENT DEPARTMENT BY DEFAULT दिले असेल.
ब) या FORM मध्ये मुख्याध्यापकांचे नाव , DESIGNATION (GRADABLE मुख्याध्यापक असतील तर मुख्याध्यापक ,नाहीतर IN -CHARGE मुख्याध्यापक असे निवडावे.) ,तसेच सदर व्यक्ती मुख्याध्यापक पदावर कधी पासून आहे ती दिनाक लिहायची आहे.
- TAN NO.(TAX DEDUCTION & COLLECTION ACCOUNT NO ) हा PAN NO.सारखा असणारा NO. आहे.तो आपणाला OFFICE मधून मिळेल.
- WARD निवडताना आपल्या AREA मधील TAX चे मुख्यालय कोठे आहे ते लिहावे. जसे ठाण्यासाठी ठाणे, कल्याण इ ..
- उदा.:- जिल्हा परिषदांसाठी ,प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकाच्या ACCOUNT मध्ये जमा होणार आहेत .त्यासाठी नवीन CURRENT ACCOUNT काढायचे आहे.(आपल्या OFFICE शी चर्चा करूनच निर्णय घ्या .) त्याचा ACCOUNT NO. या ठिकाणी येईल.
- REMARKS मध्ये एखादा झालेला बदल आपण नोदवू शकतो.( जसे, मुख्याध्यापकांचे नाव बदलले असेल तर इ .).
- सर्व FORM भरून झाल्यावर माहिती SAVE करावी...
- नंतर BACK या बटनावर CLICK करून मागे यावे ..
ब) OFFICE DETAILS :
WORKLIST > PAYROLL > PROFILE > OFFICE DETAILS
या दोन्ही पानांवर कुठला हि बदल केला तरी शाळा REPORTING DDO कडून पुन्हा APPROVE करावी लागते.अन्यथा STATUS PENDING असा दाखवला जातो..
WORKLIST > PAYROLL > PROFILE > OFFICE DETAILS
- वरील WINDOW OPEN होईल . यामध्ये आपल्या शाळेविषयी माहिती भरावयाची आहे.
- शाळेचे नाव, नंतर
निवडा.
- नंतर DISTRICT ,TALUKA ,VILLAGE ,ADDRESS ,PIN CODE ,DISE CODE ही माहिती भरावी.
- यातील OFFICE ORGANIZATION CLASS हा पर्याय भरताना आपली शाळा कोणत्या HRA (HOUSE RENT ALLOWANCE) CLASS मध्ये येते तो निवडावा.यासाठी २००८ चा G.R. पाहता येईल.
- शाळा HILLY ,TRIBAL ,NAXALITE AREA मधील आहे का ?या प्रश्नांची माहिती द्यावी . ALLOWANCES मध्ये त्याचा उपयोग होईल.
- शेवटी माहिती पूर्ण झाल्यावर ती "SAVE " हा पर्याय निवडून SAVE करावी ; ती APPROVAL साठी REPORTING DDO कडे जाईल ...
या दोन्ही पानांवर कुठला हि बदल केला तरी शाळा REPORTING DDO कडून पुन्हा APPROVE करावी लागते.अन्यथा STATUS PENDING असा दाखवला जातो..
|
आता ती
शाळा APPROVE
साठी गेली असेल.
अश्या प्रकारे शालार्थ प्रणालीचा पहिला टप्पा / भाग पूर्ण झाला... |
