...SYSTEM APPROVAL...

                    SYSTEM APPROVAL... 
(शाळेच्या CONFIGURATION ला शालार्थ प्रणालीची मान्यता )....

थोडक्यात काय ...?
 या टप्प्यामध्ये आपल्याला आपण बनवलेली शाळा शालार्थ प्रणालीमधून APPROVE करून घ्यायची आहे. त्यासाठी REPORTING DDO (शिक्षणाधिकारी ,जिल्हा परिषद ) यांच्या LOGIN मध्ये जावे लागेल..

शाळा आपल्याला दोन ठिकाणी APPROVE करावयाची आहे.
}REPORTS मधून   २}WORKLIST मधून  


१} REPORTS मधून शाळा APPROVE करणे..त्यालाच SYSTEM APPROVAL असे म्हणतात..

REPORTS > SYSTEM APPROVAL 

SYSTEM APPROVAL यावर CLICK केल्यावर खालील WINDOW दिसेल..


मग STATUS मधून शाळा ACCEPT / APPROVE कि REJECT ते निवडावे .. APPROVE केलेल्या शाळा APPROVED OFFICES मध्ये तर REJECTED शाळा REJECTED LIST मध्ये दिसतील ,सर्व शाळा APPROVE झाल्या कि त्यांची "EXPORT TO EXCEL" या OPTION च्या मदतीने PRINT काढावी..  

हे APPROVE महत्वाचे आहे.. हे झाले तरच APPROVAL  SUCCESSFULLY झाले असे समजावे ..

२} WORKLIST मधून शाळा APPROVE करणे,..

या पर्यातून शाळा APPROVE करताना प्रथम आपल्याला DDO LVL २ गटशिक्षणाधिकारी यांच्या LOGIN मध्ये जावे लागेल..
WORKLIST > PAYROLL > APPROVE DDO OFFICE 


 त्यासाठी PAYROLL > APPROVE DDO OFFICE वर CLICK  करावे. नंतर वरील  WINDOW OPEN होईल. त्यातील जी शाळा APPROVE  करावयाची आहे तिच्यावर CLICK करावे. CLICK केल्यानंतर शाळेची आपण भरून पाठवलेली माहिती OPEN होईल.

 त्या माहितीच्याखाली APPROVE असा TAB असेल त्यावर CLICK करा .आपली माहिती APPROVED झाली असे COMPUTER सांगेल..

अश्या प्रकारे सर्व शाळा APPROVE करावयाच्या आहेत...


इथेच आपला शालार्थ प्रणालीचा दुसरा भाग / टप्पा संपतो...